मुख्यमंत्री गॅसवर बसलेत की सरकार गॅसवर आहे? विरोधकांचा हल्लाबोल, गॅस टंचाईवर सरकारचं मौन
राज्यातील गॅस टंचाईच्या प्रश्नावर सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. या विषयावर चर्चा करण्याचीही तयारी नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.