'चुप् बैठो नही तो रेड करुंगा'; रेव्ह पार्टीवरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, एकनाथ खडसे म्हणाले, "आमचे जावई गुन्हेगार..."
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आलंय. यावरुन आता राजकीय वातावरण तापलंय.