अभि- अनघाच्या लग्नाला पुन्हा विरोध | Aai Kuthe Kay Karte Today Episode | 24 March | Lokmat CNX Filmy
आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अभिषेक अनघाला म्हणतो की माझाही भूतकाळ होता. माझं लग्न झालं नव्हतं. पण त्या नात्यात खूप पुढे गेलो होतो आणि माझी अशी काही इच्छा नाही की, माझ्या बायकोच्या आयुष्यात असं काही घडलेलेच नसावं....अनघा मला एक सांग तुला पुन्हा कोणाबरोबर कमिट करावंस वाटलं. कोणाबरोबर सेटल व्हावसं वाटलं. तर माझा विचार करशील...माझा विचार पक्का आहे.अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
सौजन्य स्टार प्रवाह
#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Anirudh #Aasawari #Yash #Gouri #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber