अरुंधतीला कसा मिळाला जॉब? आणि अनिरुद्ध का झाला जॉबलेस? Aai Kuthe Kay Karte Serial | Lokmat CNX Filmy
स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका "आई कुठे काय करते" यामध्ये एक नविन ट्विस्ट आला आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती अनघाला डॉक्टरकडून घरी घेऊन येते. तेव्हा आप्पा अनघाची विचारपूस करतात. त्यानंतर अरुंधती किचनमध्ये विमलबरोबर गप्पा मारत असते. तेवढ्यात अनघा पण तिथे येते आणि मला थोडंस काम द्या असा अट्टाहास करत असते. त्यानंतर या मालिकेमध्ये पुढे काय होते त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Aaikuthekaykarte #Starpravah #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber