आपले आरोग्य कसे चांगले ठेवाल ? How to keep your health good? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya

5 views · 4y ago 🎲 Random

आपले आरोग्य कसे चांगले ठेवावे हे आपल्या हातात असते. त्यासाठी आपल्याला इतर कोण मदत करायला येणार नाही आहे. आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण बाहेरील खाद्यपदार्थांचा अपव्यय टाळला पाहिजे. आपल्या शरीरासाठी जास्त करून घरच्या आहाराचा वापर करावा. शरीराला जे अन्न पचेल तेच अन्न खाल्ले पाहिजे. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपले आरोग्य कसे चांगले ठेवाल ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा