चांगले गुण कसे जपाल ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे गुण हे भरलेले असतात. त्यांमध्ये काही चांगले व वाईट गुण यांंचा सुद्धा समावेश असतो. आपल्यामध्ये कोणते गुण हे अधिक महत्वाचे आहे हे फक्त आपल्यालाच माहित असते. आपण आपल्यामध्ये असलेले चांगले गुण हे नेहमी आपल्या दैनंदीन जीवनामध्ये आचरणात आणले पाहिजे. चांगल्या गुणांचा वापर योग्यरीत्या आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी चांगले गुण कसे जपाल? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा