टंचाई भासण्याच्या भीतीनं पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा; गॅस सिलिंडरच्या पाठोपाठ पेट्रोलचा तुटवडा
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन दिवसापासून इंधन तुटवडा निर्माण होणार असल्याच्या भीतीतून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.