"... तर हे राज्य सरकारचं मोठं अपयश", शक्ती कायद्यावरून राजकीय वातावरण तापलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "शक्ती कायद्यातील महत्वाच्या सर्व तरतुदी केंद्र सरकारनं त्यांच्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. त्यामुळं नव्यानं शक्ती कायदा लागू करण्याची आवश्यक नाही."