सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय, कारण काय?

3 views · 1y ago 🎲 Random

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईची माहिती मुंबई पोलीस उपायुक्त (झोन ​​९) दीक्षित गेडाम यांनी आज दिली.