Healthy Flirting आणि Unhealthy Flirting मधला फरक कसा ओळखायचा‌? | Flirting | Difference

36 views · 3y ago 🎲 Random

Healthy Flirting आणि Unhealthy Flirting मधला फरक कसा ओळखायचा‌? | Flirting | Difference<br />#flirting #healthyflirting #unhealthyflirting #differncebetweenhealthyandunhealthyflirting<br /><br /><br />आजकाल Flirting खूप कॉमन झालंय. पण flirting चे पण 2 प्रकार असतात एक Healthy आणि दुसरी unhealthy. या दोन्हींमधला फरक समजणं खूप गरजेचं आहे नाहीतर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यामुळेच आज मी तुम्हाला या दोन्हींमधला फरक सांगणार आहे.