Chandrkant Patil यांच्या कुठल्या मुद्द्याचा Devendra Fadanvis यांनी इन्कार केला ? | Sakal Media
एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी पुण्याची दोन महापालिका करायला हव्यात असं म्हणाले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.