Swami Dayanand Saraswati Jayanti:समाजसुधारक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या उद्या जयंती जाणून घ्या त्यांच्या कार्याबद्दल, पाहा व्हिडीओ
स्वामी दयानंद सरस्वती यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे .स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले. धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत.