Burning Bike In Kurla: कुर्ला नेहरू नगर येथील रहिवासी सोसायटीत भीषण आग; 20 मोटारसायकल जळून खाक
कुर्ला नेहरू नगर येथील रहिवासी सोसायटीत आज (13 ऑक्टोबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर.