Aai Kuthe Kaay Karte : Arundhati TROLLED | त्या सीननंतर अरुंधती झाली ट्रोल | Lokmat Filmy
आई कुठे काय करते या मालिकेत संजनाला नोकरी परत मिळवण्यासाठी तिचा बॉस मेहता तिला कॉम्प्रोमाइज करायला सांगतो. आता अरुंधती याबाबतीत मेहताला अद्दल घडवत संजनाची मदत करताना दिसत आहे. यासाठी घरातील सर्व एकत्र येऊन संजनाच्या बॉसशी लढताना दिसत आहेत. पण या सीनमुळे अरुंधती नेटक-यांच्या निशाण्यावर आलीये...नक्की असं काय आहे ज्यामुळे नेटकाऱ्यानी तिला ट्रोल केलय, पाहुयात या विडिओ मधून..(Chitrali VO)<br /><br />#AaiKutheKaayKarte #ArundhatiTroll #MadhuraniGokhaleLokmatFilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber