Nagpur Crime : नागपूरमधील हत्याकांडाची माहिती अखेर बाहेर | Brother In Law Had Sex With Sister In Law
नागपूरमध्ये एका नराधम मेव्हण्यानी आधी मेव्हणीसोबत संभोग केला, मग तिचा गळा चिरला. त्यानंतर जे घडलं त्यानी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अलोक नावाच्या या क्रूरकर्म्यानी पाच जणांची हत्या करून आत्महत्या केली. त्यात मेव्हणी, सासू, पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली होती. आधी हा नराधम जवळच राहत असलेल्या मेव्हणीच्या घरी गेला होता. त्यावेळी मेव्हणीचा फोन सुरू होता आणि त्यात हत्याकांडापूर्वी झालेलं संभाषण आणि खून होतानाचे आवाज रेकॉर्ड झाले आहेत. त्यातले काही अंश लोकमतचे क्राईम रिपोर्टर नरेश डोंगरे यांच्या हाती लागले.

#Lokmat #Nagpur #CrimeNews #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat