Aai Kuthe Kay Karte Memes Viral | आई कुठे काय करते वर मीम्स व्हायरल | Lokmat Filmy

4 views · 4y ago 🎲 Random

संजना-अनिरुद्धचं लग्न झालं खरं पण गृहप्रवेश तर अरुंधतीचाच झाला. त्यातच भर म्हणजे आता अप्पांनी घर अरुंधतीच्या नावावर ही केल्यामुळे संजनाचा तिळपापड झालाय. त्यामुळे या दोघी आता एकत्र एका छताखाली नांदणार कशा असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. मालिकेतल्या या मेलोड्राम्यावर तुम्हालाही अनेक प्रश्न पडत असतील ना...कधी रडू येत असेल तर कधी हा काय पोरखेळ आहे, असं कुठे होतं का म्हणत हसायलाही येत असेल. सोशल मीडियावरदेखील या मालिकेची बरीच चर्चा असते. म्हणूनच कधी या मालिकेला ट्रोल केलं जात तर कधी त्यावर मजेशीर मीम्स शेअर केले जातात.
Chitrali Vo
#AaiKutheKayKarte #Sanjana #Anirudha #Arundhati #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber