वरुण - नताशा अडकणार विवाहबंधनात | Varun Dhawan And Natasha Dalal Wedding Details | Lokmat CNX Filmy

0 views · 4y ago 🎲 Random

बॉलिवूडमधील सर्वांची आवडती जोडी असलेली वरुण धवन आणि नताशा दलाल हे दोघंही उद्या विवाहबंधनात अडकणार आहेत. वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाहसोहळा अलिबाग येथे होणार आहे. त्यामुळे त्यांच्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील कोणकोणते कलाकार उपस्थिती दर्शवणार आहेत ते बघणे महत्वाचे ठरेल.

#Lokmatcnxfilmy #Varundhawan #Natashadalal #Wedding #Celebritywedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber