जगात सर्वत्र चैतन्य शक्ती! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

0 views · 4y ago 🎲 Random

जगामध्ये सर्वत्र चैतन्य शक्ती पसरली आहे. चैतन्यशक्ती पसरल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आनंदाचे वातावरण आपल्या सभोवताली निर्माण झाले असेल तर काम करण्यामध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होते. चैतन्य शक्ती मध्ये एक प्रकारची अफाट शक्ती असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जगात सर्वत्र चैतन्य शक्ती! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा