जीवनविद्या कशी निर्माण झाली? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

0 views · 4y ago 🎲 Random

सदगुरु श्री वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेमुळे जीवनविद्या निर्माण झाली आहे. जीवनविद्यामध्ये मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक गरीब लोक हे दूररून येत असतात. जीवनविद्यामध्ये येणारे अधिकाधिक लोक हे पैशांनी खूप गरीब असतात, पण मनाने आणि विचारांनी ते खूप श्रीमंत असतात. जीवनविद्याला प्रसिद्ध करण्याची काही गरज नाही, कारण येथे येणारा प्रत्येक जण हा जीवनविद्येची तत्वे ही इतरांच्या मनावर बिंबवत असत. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनविद्या कशी निर्माण झाली? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे, ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा