चिंतन कसे व का करावे ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Amrut Bol | Lokmat Bhakti
आपल्या संत व साधू लोकांनी चिंतनाचा महिमा अखंड सांगितला आहे. चिंतनाचा अर्थ असा कि कोणत्याही गोष्टीचा विचार करणे होय. आपण कोणतीही गोष्ट ज्या वेळेला करत असतो ती का करतो आहे याला चिंतन करणे असे म्हणतात. आपल्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले असतात ते सगळे प्रश्न चिंतनाने दूर होतात. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी चिंतन कसे व का करावे? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा