Amrutbol 108 । Satguru Shri Wamanrao Pai । Lokmat Bhakti

1 views · 4y ago 🎲 Random

आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी उद्योजकांचा अभाव जाणवत आहेत. मराठी भाषिक माणसे सोडली तर आपल्या देशामध्ये बहुसंख्य उद्योजक हे गुजराती, जैन, राजस्थानी , भैय्या हे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात. पण आपला मराठी माणूस हा कायमच व्यवसाय करण्यासाठी मागे राहतो. आपण जेव्हा समाजामध्ये कोणतेही काम करत असतो तेव्हा आपण लाजले नाही पाहिजे. मराठी माणूस हा व्यवसाय करण्यामध्ये लाजतो. या कारणामुळे आपण उद्योग क्षेत्रामध्ये मागे राहतो. म्हणून सर्वश्रेष्ठ उद्योग कसा ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा