सदगुरुंचे जीवनात महत्व ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

1 views · 4y ago 🎲 Random

आपल्या जीवनामध्ये सदगुरुंचे अनन्य साधारण महत्व आहे. जीवनामध्ये जर गुरुच नसेल तर शिष्य घडणार कसा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कोणताही व्यक्ती जेव्हा श्रेष्ठ बनतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मागे त्याच्या आईवडीलांच्या रुपांमध्ये किंवा गुरुंच्या स्वरुपात त्याला योग्य मार्गदर्शक लाभलेला असतो. आपण जेव्हा आपल्या आयुष्याला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मदतीला आपल्या आईवडीलांपासून ते शिक्षकांपर्यंत इत्यादी गुरुजनांचा मदतीचा वाटा असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सदगुरुंचे जीवनात महत्व ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा